एक्स्प्लोर
Chandrapur Accident: चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू
Chandrapur Accident: चंद्रपूर- गडचिरोली मार्गावर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील व्याहाडजवळ दोन दुचाकींची सामोरा समोर धडक. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. तीन जण गंभीर जखमी. जखमींवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
क्राईम
सोलापूर
























