एक्स्प्लोर
Chandrapur : प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील 40 टक्के पाणीपुरवठा खंडित
प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा खंडित. इरई नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी येत असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेचा निर्णय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी इरई नदीतून पाण्याचे नमुने घेत तपास केला सुरु.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















