एक्स्प्लोर
Central Employees यांना Good News मिळण्याची शक्यता,महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ होणार ?
दिवसेंदिवस महागाई वाढतेय.. इंधनापासून जीवनावश्यक वस्तू महाग होतायत. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ होणार असल्याचं बोललं जातंय. या संदर्भात आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















