एक्स्प्लोर
मनसे नेते Vasant More यांना 'शिवतीर्था'वरुन बोलावणं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार
मनसे नेते वसंत मोरे यांना शिवतीर्थावरुन बोलावणं आलंय. त्यानुसार मोरे उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मशिदीवरील भोंग्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेशी वसंत मोरे यांनी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांची मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. यानंतर मोरे यांना सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोरे यांना फोन केल्याची चर्चा होती. मात्र आपण मनसेतच राहणार असल्याचे मोरे य़ांनी स्पष्ट केलंय.
ट्रेडिंग न्यूज
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
नागपूर
नांदेड

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























