एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | CAA, NRC Protest : शाहीन बागच्या आंदोलनाचा ग्राऊंड रिपोर्ट | ABP Mahja
दिल्लीत शाहीन बाग परिसरात गेल्या महिनाभरापासून एक अभिनव आंदोलन सुरु आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात या परिसरातल्या महिला एकत्रित आल्या आहेत. कुठलाही नेता नसलेलं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलं आहे. आपले घर सांभाळतानाच या महिला सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतल्या थंडी ऊन वारा पावसाची पर्वा न करता सुरु असलेल्या आंदोलनासाठी नेमकी कुठली गोष्ट या महिलांना प्रेरित करते, याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी पाहुयात या आंदोलनाचा ग्राऊंड रिपोर्ट.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















