एक्स्प्लोर
Buldhana Khamgaon : चक्क अतिक्रमण धारकांना आपली जागा केली रिझर्व्ह
आपण अनेकदा अतिक्रमण काढल्याचं पाहिलंय.. खामगावात जवळपास ५०० जणांची अतिक्रमणं महामार्ग प्राधिकरणाने काढली...मात्र दुकानं तोडल्यानंतर अनेक टपरीवाल्यांनी त्या जागेवर ऑईलपेंटने नावं लिहून प्रशासनाला पुन्हा एकदा अतिक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय. दरम्यान या अजब प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















