एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Tweet : ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं ट्विटमधून प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंची बुलढाण्यातील सभेत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम. शेतकऱ्यांना ऐकवली ऑडिओ क्लिप. चिखलीच्या सभेत राज्यपाल आणि शिंदे गटावर उद्धव ठाकरेंचा निशाणा. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा. तर ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं ट्विटमध्ये प्रत्युत्तर.
आणखी पाहा























