Buldhana : आधी बलात्काराची तक्रार, नंतर साक्ष फिरवली; तक्रारदार महिलेला दोन महिन्यांची कारावास
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 07:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबलात्काराची खोटी तक्रार देणं महिलेला पडलं महागात. आरोपीची निर्दोष सुटका तर तक्रारदार महिलेला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा. बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.