एक्स्प्लोर
Buldhana : दरवाढीच्या अपेक्षेने कापूस साठवणुकीवर भर, राज्यात जिनींग आणि प्रेसिंग उद्योग ठप्प
कधीकाळी राज्याचं वैभव असलेला कापूस आणि जिनिंग उद्योग सध्या संकटात सापडलाय. कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सध्या तरी कापूस साठवणुकीवर भर दिलाय...त्यामुळे बाजारात कापूसच नसल्याने कापूस आणि जिनिंग उद्योग सध्या ठप्प आहे....राज्यातील साडेपाचशे पैकी पाचशे जिनिंग उद्योग हे सध्या बंद आहेत...
आणखी पाहा





















