एक्स्प्लोर
Advertisement
Buldana Water Shortage : बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाई आणि दुष्काळाची चाहूल : ABP Majha
यावर्षी कमी पाऊस पडल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तलाव आणि धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ४८% पाऊस झालाय. त्यामुुळं ऑगस्ट महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागलीय. ऐन पावसाळ्यात प्रशासनाने जिल्ह्यातील १२ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय. तर जिल्ह्यातील ९९ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामुळं यंदा नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता निर्माण झालीय.
बुलढाणा
ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राजा बदलणार की तोच राहणार? यंदा भेंडवळची भाकणूक काय?
Buldhana Shuttle Train : खामगाव - जलंब शटल सेवा सुरू; विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना दिलासा
Buldana Lok Sabha Election Voting : बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क
Prataprao Jadhav Buldhana Lok Sabha : प्रताप जाधवांचं कुटुंबिंयाकडून औक्षण, महायुतीकडून उमेदवारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
आयपीएल
आयपीएल
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion