Buldhana : बुलढाणात 40 फूट खोल विहिरीत कोसळली कार, बचावकार्य सुरू
abp majha web team
Updated at:
03 Nov 2022 03:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी आहे बुलढाणाच्या देऊळगाव राजा शहरातली. शहराच्या रामनगर भागात एक कार विहिरीत कोसळली. कारमध्ये तीन प्रवासी होते. त्यातील चालक पोहून विहिरीबाहेर आला. तर एक महिला आणि लहान मुलगी कारमध्येच अडकून पडली. 40 फूट खोल विहिरीत कार बुडाल्यानं बचावकार्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.कार विहिरीबाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत