एक्स्प्लोर
Bhupendra Yadav Shegaon: बारामतीत भाजपला यश मिळणार, भुपेंद्र यादव यांनी व्यक्त केला विश्वास
भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या तयारी आत्तापासूनच सुरु केली असून, पक्षानं लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मिशन 45 हाती घेतलं आहे. तर या पार्श्वभूमीवर केंद्रीय श्रम, रोजगार,वन मंत्री भूपेंद्र यादव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























