Buldhana Accident : बुलढाणा समृद्धी महामार्गावर 2 कारमध्ये अपघात,तिघांचा मृत्यू आणि दोन प्रवासी जखमी
Continues below advertisement
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर दोन कारचा अपघात, तिघांचा मृत्यू आणि दोन प्रवासी जखमी, जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू.
Continues below advertisement