एक्स्प्लोर
मराठी शाळेत शिकलेल्या पात्र उमेदवारांना मुंबई महापालिकेने नोकरी नाकारली | ABP Majha
मराठी शाळेत शिकले म्हणून मुंबई महापालिकेनेच नोकरी नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांची नेमणूक डावलली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
महाराष्ट्र
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
बीड






















