एक्स्प्लोर
Milk Protest | दूध दरवाढीसाठी भाजपचा मुंबईसह राज्यभरात महाएल्गार
महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्या, तसेच दूध भुकटीला 50 रुपयांचे प्रति किलो अनुदान द्यावे यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर दूध आंदोलन करण्यात आलं. राज्यातून मोठ्या प्रमाणात दुधाच्या गाड्या येत असल्याने या विरोधात भाजपने आंदोलन केले. जिल्ह्याध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनात गावावरून आलेल्या गाड्या अडवण्यात आल्या. वाशी येथील वारणा , गोकुळ दुधाच्या गाड्या आडवून आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी दुधाची नासाडी झाली तर काही ठिकाणी गरिबांना दूध देण्यात आलं.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा


















