एक्स्प्लोर

BIG THREE NEWS : कामाच्या तीन महत्वाच्या बातम्या ABP MAJHA

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालं असून यांत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के राहणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केलीय. कोरोना संकटामुळे सलग नवव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेत. त्यामुळे आपल्या खिशावर कोणताही ताण पडणार नाहीये. दुसरी बातमी थेट जेवणाच्या ताटाशी निगडीत आहे. थंडीचं आगमन झाल्यानं अड्यांच्या दरांनी अचानक उंची गाठलेय. थंडीमुळे अंड्यांचा दर डझनामागे जवळपास १२ रुपयांनी वाढलाय. किरकोळ बाजारात अड्यांची किमत ६६ वरून ७८ रुपयांवर पोहोचली आहे. तर तिसरी बातमी आपल्या आरोग्याशी संंबंधित आता नीडल फ्री अर्थात सुईशिवाय कोरोनाची लस मिळणार आहे. नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला 'झायकोव -डी'  या लशीचे नीडल फ्री डोस नाशिक आणि जळगावातल्या ८ लाख जणांना देण्यात येणार आहेत. २८ दिवसांच्या अंतरानं ३ डोस दिले जातील आणि त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. 

बातम्या व्हिडीओ

Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: खूप सोसलं, 3 राशींची शनि साडेसाती एकदाची संपतेय, शनिदेवांचे अफाट प्रेम बरसणार, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, नव्या संधी.. 
खूप सोसलं, 3 राशींची शनि साडेसाती एकदाची संपतेय, शनिदेवांचे अफाट प्रेम बरसणार, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडणार, नव्या संधी.. 
Maharashtra Live blog updates: मुंबईतील नालेसफाईला आजपासून वेग, मिठी नदीत गाळ उपसा
Maharashtra Live blog updates: मुंबईतील नालेसफाईला आजपासून वेग, मिठी नदीत गाळ उपसा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो सावधान! काढणी केलेल्या पिकांची काळाजी घ्या, राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, IMDचा अंदाज काय?
शेतकऱ्यांनो सावधान! काढणी केलेल्या पिकांची काळाजी घ्या, राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 29 March 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत; वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी घडणार आक्रीत; वाचा आजचे राशीभविष्य
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: मुंबईतील नालेसफाईला आजपासून वेग, मिठी नदीत गाळ उपसा
Maharashtra Live blog updates: मुंबईतील नालेसफाईला आजपासून वेग, मिठी नदीत गाळ उपसा
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
Embed widget