एक्स्प्लोर
Dahisar Fire | दहिसरमध्ये प्लॅस्टिक पाईपना मोठी आग, तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
मुंबईच्या दहिसरमध्ये दुपारच्या सुमारास प्लास्टिक पाईंप्सना मोठी आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी एका तासात या आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, मात्र प्लास्टिकच्या पाइप मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानाकडून फायर कूलिंग च्या काम सुरु आहे, मात्र ही आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेलं नाहीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















