एक्स्प्लोर
Bhiwandi Used Mask | वापरलेल्या मास्कचा भिवंडीत रस्त्यावर खच, माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग
भिवंडीतील मास्कचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोदाम चालकानं सर्व मास्क रस्त्यावर फेकून दिलेत. वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीसाठी ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर गोदाम चालकानं सर्व मास्क पूर्ण ग्रामपंचायत हद्दीत मुंबई पाईपलाईन रस्त्यालगत फेकून दिलेत.
राजकारण
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
आणखी पाहा





















