एक्स्प्लोर
Bhandara Rain : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, मातीचं घर डोळ्यादेखत कोसळलं ABP Majha
भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे चिचाळ इथं अख्ख मातीचे घर कोसळल्याची घटना घडली आहे. घर कोसळतानाची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक


















