एक्स्प्लोर
Bhandara Pot Holes : नितिन गडकरींनी केली होती रस्त्याची स्तुती, वर्षभरातच पुलाची वाताहात ABP Majha
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या लाखनी येथील उड्डाणपुलावर वर्षभरातच ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळं हे खड्डे चुकविताना वाहन धारकांना नाहक त्रास तर सहन करावा लागतोच आहे, परंतु यातून वाहन गेल्यास शारीरिक त्रासालाही सामोरे जावं लागतं आहे.
आणखी पाहा


















