एक्स्प्लोर
Belgaum Rain | मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या वायरमनला सॅल्यूट, व्हिडीओ व्हायरल
मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी करण्यासाठी वायरमन कार्यरत असतात. मुसळधार पावसात तर या वायरमन असलेल्या कर्मचाऱ्यांना पावसात भिजत जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. अशाच एका वायरमनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत दिसणारा वायरमन पहिला तर तुम्ही त्याला नक्कीच एक कडक सॅल्यूट द्याल. या व्हिडीओत दिसत आहे की, चारही बाजूने विजेच्या खांबा भोवती पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत हा वायरमन स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनतेची सेवा करत आहे. जनतेच्या घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणाऱ्या या वायरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा




















