एक्स्प्लोर
Beed: संजय सानप यांना पोलिसांनी केली अटक,23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी : Abp Majha
आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यात आणखी एक मोठी कारवाई झालेय. पोलिसांनी बीडच्या पाटोद्यातील भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय सानप यांना पोलिसांनी अटक केलेय. त्यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय. सानप यांची पुणे सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू होती. त्यांचा सहभाग या प्रकरणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आलेय. संजय सानप यांनी यांनी त्यांचा मूळ गाव असलेल्या वडझरी गावात अशा प्रकारे अनेकांना नोकऱ्या लावल्याचीही माहिती आहे. सध्या आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात 18 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Politics महाराष्ट्र राजकारण ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live राजकारण महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Sanjay Sanap Pune Paperमहाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















