एक्स्प्लोर
Dhananjay Munde Vaidyanath Sugar Factory : धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सभेकडे पाठ
बीडमध्ये परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतही आज मुंडे बहीण-भावातलं कडू राजकारण पाहायला मिळालं. साखर कारखान्याच्या सभेकडे धनंजय मुंडे यांनी आज पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच पंकजा मुंडे यांनी सभा संपवली. सभा सुरू असताना धनंजय मुंडे साखर करखान्याच्या ऑफिसमध्ये बसले होते.
बीड
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Beed Laxman Hake : ओबीसी बांधवांनी अजित पवार आणि शरद पवारांना त्यांची जागा दाखवली
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भविष्य
व्यापार-उद्योग






















