एक्स्प्लोर
Raj Thackeray: वढूमध्ये राज ठाकरेंची प्रतिक्षा, थोड्याच वेळात दाखल ABP Majha
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे उद्या होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झालेत. उद्याची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते.. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. यानंतर राज ठाकरे पुण्याहून रवाना झालेत. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने निघालेत
औरंगाबाद
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
आणखी पाहा





















