एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde : औरंगाबादमध्ये ठाकरे आणि शिंदे गटात राडा, शिंदे गटाच्या आमदारांविरोधात घोषणा
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या महालगांव येथे शिंदे - ठाकरे दोन्ही गटाकडून घोषणाबाजी . शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे गावात एका दुकानाचे उद्घाटन आले असता ठाकरे गटाकडून त्यांचा पन्नास खोके एकदम मुख्य मनात निषेध करण्यात आला. त्यावरून दोघा गटात राडा झाला एकमेकांच्या अंगावर धावून जाणं मारहाण झाल्याची ही प्राथमिक माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
राजकारण






















