एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Aurangabad Daura : उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भारत
निवडणूक























