एक्स्प्लोर
Prashant Bamb: प्रशांत बंब यांच्याकडून अनोख्या पद्धतीनं शिक्षक दिन साजरा ABP Majha
राज्यातल्या शिक्षकांबाबत अनेक आरोप करणारे भाजप आमदार प्रशांत बंब आज अनोख्या पद्धतीनं शिक्षक दिन साजरा करत आहेत... शाळा मुख्यालयात राहणाऱ्या शिक्षकांच्या घरी जाऊन शिक्षकांचं पूजन करत आज ते शिक्षक दिन साजरा करत आहेत.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















