एक्स्प्लोर
Mahashivratri2022 : भारतातील सर्वाधिक उंचीच्या शिवमंदिराचे दर्शन, वेरुळमधील हे मंदिर पाहाच
Mahashivratri2022 : आज महाशिवरात्री आज आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत. देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिराचं... हे शिवमंदिर वेरुळमधील श्री. विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात साकारले आहे. प्रत्यक्षात 60 फुटाचे शिवलिंग प्रतिकृतीचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















