Aurangabad : औरंगाबादमध्ये लाच घेताना अटक झालेल्या ऋषीकेश देशमुखांच्या घरी सापडली पैसे मोजण्याची मशीन
Continues below advertisement
दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधील जलसंधारण महामंडळातील उपअभियंता ऋषीकेश देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.. याप्रकरणी अधिक तपास करताना देशमुखांच्या घरातील झाडाझडतीत चक्क पैसे मोजण्याची मशीन आढळून आलीये... सीलबंद अवस्थेत मशीन आढळून आली असून 17 हजारांची रोकड देखील जप्त करण्यात आलीये... तर या प्रकरणातील दुसरा आरोपी कंत्राटी लिपिक भाऊसाहेब गोरे यांच्या घरातून 9 लाख 90 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत...
Continues below advertisement