एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादेतील धक्कदायक घटना,6 हजारांची उधारी मागितल्यानं हत्या : Abp Majha
मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना औरंगाबादेत घडली. फक्त सहा हजाराची उधारीची आठवण करुन दिली म्हणून एकानं आपल्या जवळच्या मित्राचीच हत्या केलीए. २ दिवसांपूर्वी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील कृष्णा जाधवची निर्घृण हत्या झाली. मित्राच्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर पडलेला कृष्णा घरी परतला नाही. फोन लागत नाही, मित्रांकडे विचारपूस करुनही माहिती मिळत नसल्यानं कृष्णाच्या कुटुंबानं पोलिसात धाव घेतली. तर बहिणीनं फोन ट्रॅकरच्या साहाय्यानं कृष्णाच्या मोबाईलचं लोकेशन शोधलं असता तिथे तिला कृष्णा मृतावस्थेत दिसला. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली असता २४ तासात आरोपी मित्र आनंद टेकाळेनं त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी आनंद टेकाळे या तरुणाला बेड्या ठोकल्यात.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Aurangabad महाराष्ट्र औरंगाबाद ताज्या बातम्या Friend's Murder ताज्या बातम्या Abp Maza Live औरंगाबाद महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv मित्राची हत्या Friend's Murder Six Thousandमहाराष्ट्र
Vijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा
९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement