एक्स्प्लोर
Aurangabad | औरंगाबादमध्ये जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मनसेकडून तोडफोड, सक्तीने फी वसूल केल्याचा आरोप
औरंगाबाद शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेने तोडफोड केलेली आहे. मनसेने तोडफोडीचा व्हिडिओ करून एबीपी माझा पाठवला. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन शिक्षणाची फीस सक्तीने वसूल करत होती. जे विद्यार्थी फीस भरत नाही त्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी लिंकही दिली जात नव्हती असा मनसेचा आरोप आहे. तर दुसरीकडे ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केली आहे त्यांच्यापैकी कोणाचेही पाल्य आमच्या शाळेत शिक्षण घेत नव्हते शिवाय मनसेना जो आरोप केला आहे तो शाळेने फेटाळून लावला आहे
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















