![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MHADA Exams: म्हाडा पेपरफुटीचं मराठवाडा कनेक्शन, Aurangabad मधील क्लासचालक अटकेत ABP Majha
आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलंय. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालन्यातील दोन आणि औरंगाबादमधीलव एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आता म्हाडा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादमधील कोचिंग क्लासेस पोलिसांच्या रडारवर आहेत. औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अॅकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते अशी माहिती समोर आलीय. स्पर्धा परिक्षा क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आलंय.
![Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/19/148277abab2fbfbba240467af2c422ac1732040357704977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/a4662e50bfca547680dd9b06810cd7ff1723202921979977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/06/7381597415a35444b42dd93c932fdfe81722950000907977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/8dc50ad7e4241afbbce310e1105967051718373183568977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/04/34eafd7c466ea1bf626eddb452035ec31714815517023977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)