एक्स्प्लोर
Aurangabad Corona Update | औरंगाबादमधून उपचार घेत असलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले
औरंगाबाद : औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले आहेत. हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरातील किल्लेअर्क कोविड सेंटरला उपचारासाठी हलवण्यात आले होते. या 29 कैद्यांना प्रत्येक रुममध्ये 2 कैदी असे 15 रूममध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यातील एका रूममधील दोन कैद्यांनी आपल्या रुमच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून काल रात्री उशिरा पळून गेले.
नागपूर
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
आणखी पाहा



















