एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022: औरंगाबादेत गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेतेही सहभागी,चंद्रकांत खैरेंचा डान्स
Ganesh Visarjan 2022: औरंगाबादमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेतेही सहभागी झाले. नेत्यांनी ढोलवादनापासून ते बँडच्या तालावर ठेकाही धरला. पण शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये मानापमान नाट्यही यावेळी पाहायला मिळालं. गेल्या २८ वर्षांत प्रथमच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याविना संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांशिवाय रथ ओढला.
Tags :
Ganpati Bappa Ganpati Visarjan Lalbaug Ganesh Utsav 2022 Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganesh Visarjan 2022 Ganpati Visarjan 2022 Ganesh Immersion 2022 Anant Chaturdashi 2022 Ananat Chaturdashi Mumbai Ganesh Darshan Mumbai Ganpati Visarjan Pune Ganesh Visarjan Ganesh Visarjan Live Ganpati Visarjan Liveऔरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement