एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray यांच्या औरंगाबादमधील सभेची आजपासून तयारी सुरू ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची आजपासून तयारी सुरू करण्यात आलेय... शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत स्तंभपूजन करून सभेच्या तयारीचा नारळ फोडण्यात आलाय. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ८ जून रोजी ही जाहिर सभा होणार आहे
आणखी पाहा























