एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद नामांतराचा मुद्दा पेटणार, जिल्ह्यात समर्थकांची बैठक
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उपोषणात औरंगजेबाचे फोटो दिसल्याने उफाळलेल्या वादावर,शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि प्रदिप जैस्वाल यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट... औरंगजेबची कबर इथून काढून हैदराबादला पाठवा .. दोन्ही आमदारांची मागणी..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















