एक्स्प्लोर
Bindas Kavya अखेर सापडली, 24 तासांपासून बेपत्ता झालेली काव्या आहे तरी कोण?
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली फेमस युट्यूबर बिंदास काव्या अखेर आज सापडलीये. काव्या औरंगाबादमधून थेट मध्यप्रदेशात पोहोचली. गेल्या 24 तासांपासून ज्या काव्याचा शोध सुरु होता ती काव्या नेमकी आहे तरी कोण? पाहूया या रिपोर्टमध्ये.
आणखी पाहा























