एक्स्प्लोर
Bindas Kavya : औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या अखेर सापडली, वडील रागावल्यानं सोडलं घर
औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या अखेर सापडली.. मनमाडहून भोपाळला जात असताना मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये पोलिसांना काव्या सापडली... काव्या औरंगाबादमधून शुक्रवारपासून बेपत्ता होती.. वडील रागावल्यामुळे घर सोडून गेल्याचं बिंदास काव्यानं सांगितलंय... काव्या यूट्युबर म्हणून प्रसिद्ध आहे.. दरम्यान काव्या बेपत्ता झाल्यानंतर यूट्युबवर तिचे ३० हजार सबस्क्राईबर वाढलेत..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















