एक्स्प्लोर
Aurangabad | शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वादात राजकीय कार्यकर्त्यांची उडी | ABP Majha
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कार्यकर्त्यांचा धुडगूस...महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधील आपसातील किरकोळ वादात राजकीय कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण. राजकीय कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत रॉड,काठीने विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीत 3 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























