एक्स्प्लोर
Aurangabad Sillod : आदित्य ठाकरे यांच्या सभेदिवशीच श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये सभा घेणार
आदित्य ठाकरे यांच्या सभेदिवशीच श्रीकांत शिंदे औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत... ७ नोव्हेंबरला आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन अब्दुल सत्तारांना घेरण्यासाठी सभा घेणार आहेत... आता आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी थेट श्रीकांत शिंदे यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतलाय... याबाबत उद्या अब्दुल सत्तारांनी बैठक बोलावलीय...
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















