एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे भावी सहकारी कोण? चर्चांना उधाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु असून त्यांनी कोणता संदेश दिला याचे तर्क लावले जात आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























