एक्स्प्लोर
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते पोलीस आमनेसामने; औरंगाबाद विद्यापीठातील घटना
औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. ऑनलाईन परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासन हाय हायची घोषणाबाजी करत आहेत. कुलगुरू खुर्चीखाली कराच्या घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहेत. निकालात झालेला घोळ ठीक झाला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















