एक्स्प्लोर
Aurangabad: महावितरण अधिकाऱ्याला वीजचोरी करणाऱ्याकडूनच मारहान
औरंगाबादमध्ये महावितरणच्या वीज चोरी विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना एका तरुणानं मारहाण केली. राहुल लक्ष्मण बुंदिले असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी शहरातील सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात आलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























