एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, 7 गावांचा तुटला संपर्क
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस.
पिशोर परिसरातील सात गावांचा संपर्क तुटला .
परिसरातील कोळंबी तांडा-भारंबा, भारंबा वाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव यासह अनेक गावचा संपर्क तुटला.
पिशोर येथील पुलावरून पावसाचे पाणी सुरू.
शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांनी दोर बांधून करावा लागतोय प्रवास.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























