एक्स्प्लोर
VIDEO | औरंगाबादेत बसचालकाला मारहाण, गाडीला जायला जागा न दिल्यानं संताप | ABP Majha
औरंगाबादच्या कन्नडमध्ये एका बसचालकाला मारहाण मारहाण झाल्याची घटना घडलीय. कन्नड-औरंगाबाद-शिरपूर बसच्या चालकाला १० ते १५ जणांनी मारहाण केलीय. गाडीला जायला जागा दिली नाही म्हणून बस चालकाला मारहाण झालीये. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. शिरपूर आगाराचे बस चालक सुधाकर शामराव शिरसाट यांना आरोपी अलीम मकबूल शहा, रिजवान सलीम शेख यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांनी मारहाण केलीये.
औरंगाबाद
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
आणखी पाहा























