एक्स्प्लोर
Aurangabad Deputy Mayor | औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे रविंद्र जंजाळ | ABP Majha
शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या 6, राष्ट्रवादीच्या 2 आणि एमआयएमच्या 2 सदस्यांच्या बळावर राजेंद्र जंजाळ विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Abdul Sattar on Shiv Sena Merger : भाजप शिवसेनेचं मुंडकंच छाटतंय, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
आणखी पाहा





















