एक्स्प्लोर

सिल्लोडच्या केळगाव पोलीस पाटील आत्महत्याप्रकरणी राडा; आरोपीच्या घरावर, पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव येथे संतप्त जमावाने शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील पोलिस पाटील महिलेने त्रासाला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी केळगावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या दंगा काबू पथकाला हुसकावले. संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या दोन गाड्या फोडून जमाव आरोपींच्या घराची नासधूस करायला लागले.

जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. 4 हवेत फायर करण्यात आले. यावेळी एक अधिकारी तसेचं 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांच्या दोन गाड्याही फोडण्यात आल्यात. या प्रकरणी 55 गावकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. प्रकरणातील संशयित आरोपी गावात नसल्यामुळे जमावाच्या तडाख्यातून वाचले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले.

त्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. घटनेनंतर केळगावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran US War Ceasefire LIVE Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Iran US War Ceasefire LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
Superstar Who Delivered Four Hits In Year: एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?
Iran US War Ceasefire: अमेरिका -इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी
अमेरिका -इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी
Iran US War Ceasefire: पाकिस्तान-चीनची मध्यस्थी, 10 कलमी अटी...; इराण नष्ट करु म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प मागे का हटले?, नेमकं काय घडलं?
पाकिस्तान-चीनची मध्यस्थी, 10 कलमी अटी..; इराण नष्ट करु म्हणणारे ट्रम्प मागे का हटले?, काय घडलं?
ABP Premium

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
Embed widget