एक्स्प्लोर
Aurangabad Crime : प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या, लग्नाचा तगादा लावल्यानं गळा दाबला :ABP Majha
औरंगाबाद शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने आपण हत्या केली असल्याची पोस्ट व्हाट्सअप ग्रुपवर टाकली आणि एकच खळबळ माजली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























