एक्स्प्लोर
Car Company Offers | 5 हजारांचा चेक आणा, 5 लाखांपर्यंतची कार घेऊन जा; कार कंपन्यांची दमदार ऑफर
5 हजारांचा चेक घेऊन या आणि 5 लाख किमतीची चार चाकी गाडी घरी घेऊन जा. ही ऑफर आहे टाटा कंपनीची. कोरोनामुळे कार बाजारात आलेली स्थिरता दूर करण्यासाठी आणि ग्राहकांना करण्यासाठी कार कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. टाटा कंपनीने केवळ 5 लाख पर्यंतच्या कारच नाही तर इतर कारला देखील ऑनरोड किमतीच कर्ज देण्याची सुविधा दिली आहे. पूर्वी कारचा हप्ता 5 वर्षांचा असायचा त्यामुळे ग्राहकांना महिन्याचा इएमआय हा जास्त भराव लागत असे आता ग्राहकांना मासिक ईएमआय कमी व्हावा यासाठी गाडीचं कर्ज 8 वर्षांपर्यंत फेडता येईल अशी नवी योजनेेची ऑफर दिली आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट























