एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादेतील 'तो' बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडला, भाजप महिला आघाडी आक्रमक
दरम्यान औरंगाबादेतील या बॅनरविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक झालीय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विवादित बॅनरवर शाई फेक करत बॅनर फाडलाय.. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई मागणी महिला कार्यकर्त्यांनी केलीय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















